loader
Breaking News
Breaking News
Foto

साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्या वतीने उत्तमकुमार जैन यांचा सत्कार

खेड - साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्या वतीने महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थेचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी सन्मान स्वीकार करताना महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थेचे मार्गदर्शक व दुर्गा अभ्यासक उत्तमकुमार जैन, सचिव- प्रणव मापुस्कर, सदस्य एस.डी.शिर्के, सदस्य अजय चव्हाण, दुर्ग सेवक वैभव सागवेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg