loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडेली येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) - दांडेली येथील दांडेलीवाडी मुख्य रस्ता ते मनोहर परब यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ४ लाख रुपये मंजूर झाले असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ४ लाख रुपये केसरकर यांच्या विकास निधीतून मंजूर झाले. या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी योगेश नाईक, बाळा मोरजकर, संजू पंगम, बाबी परब, पप्पू धुरी, प्रथमेश कर्पे, ओंकार परब, सुभाष मोरजकर, संतोष धुरी, तात्या मोरजकर, भगवान मोरजकर, दादा गावडे, आंबेकर व दांडेली ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg