loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली मराठवाडी येथील श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि. २ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ६ वा.श्रीं चा जन्मकाळ, सकाळी . ६.३०वा. श्रींची आरती, सकाळी १०.३० वा श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११.३० वा. पासून तीर्थ प्रसाद, दु.१२.३० ते २.३० वाजेपर्यंत महाप्रसाद, सायं.७ वा.श्रींची आरती, रात्रौ. ठीक.९.३० वा. विविध कार्यक्रम होणार आहे. तरी आपण सर्वांनीच उपस्थित राहुन श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. ही विनंती श्री. हनुमान देवस्थान, मराठवाडी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg