loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळंब नालेवाडी येथील हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.३१ मार्च रोजी रात्री ९.३० वा.स्थानिक भजने, रात्री १० वा. नारदिय कीर्तन कीर्तनकार सुमंत भिडे (मळण), बुधवार दि.१ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६.वा. सत्यनारायणाची महापूजा, रात्रौ ९.३० वा. स्थानिक भजने रात्रौ १०. वा. श्री हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ मुंबई निर्मित हृदयस्पर्शी, कौटुंबिक जिव्हाळयाचे ३ अंकी नाटक"त्याग", गुरुवार दि. २ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वा. : श्री हनुमान जन्मोत्सव व दिंडी सोहळा, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. स्थानिक महिला मंडळाचे हळदीकुंकू रात्रौ ९.३० वा. स्थानिक भजने, रात्रौ १०. वा. सांस्कृतिक कार्यक्रम तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष, वेळंब नालेवाडी ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg