कळंबोली : कळंबोली प्रभाग समिती ब मधील चर्च समोरील मुख्य रस्त्यावरील अनधिकृतपणे खाद्य पदार्थ विक्री करणारे, गाडीतून फळ विकणारे, नारळ विकणारे, आइसक्रीम गाडीवाले व नविन पनवेल येथील फूटपाथ वर चायनीज पदार्थ विक्री करणाऱ्यांवर अतिक्रमण पथकामार्फत कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या या अतिक्रमणविरोधी कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. मात्र अनधिकृत व्यवसायावरची कारवाई ही सर्वत्रच व्हायला पाहिजे अशी भावना ही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील चारही प्रभागातील अनधिकृत झोपड्या, शेड, फळ-भाजी स्टॉल्सवर आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनूसार उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी तोडक कारवाई करण्यात येत आहेत. तसेच सोमवारी रोडपाली बस डेपो येथे बसणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला. या बरोबरच कळंबोली मधील फूटपाथवरील अनधिकृत फळे, भाजी विक्रेते तसेच इतर व्यवसाय स्टाॅल्स वरही सातत्याने कारवाई करून फूटपाथ स्वच्छ करण्यात येत आहेत. कळंबोली प्रभाग अधिकारी सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभारी अधिक्षक राजेश डोंगरे, अतिक्रमण पथकातील सुपरवायझर, कर्मचारी उपस्थित होते.



























































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.