loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात दीड वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालयात कळवा येथील शांतीनगर भागात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीच्या हल्ल्यात दीड वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ वर्षीय तक्रारदार हे त्यांची पत्नी चार वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलासोबत वास्तव्यास आहेत. याच भागात त्यांची मेव्हणी देखील वास्तव्यास आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिसरात राहणाऱ्या विकी डॅनियल नावाच्या व्यक्तीसोबत त्यांच्या मेव्हणीचे वाद झाले होते. याची माहिती तक्रारदार यांना मिळाल्यानंतर ते पत्नीसोबत मेव्हणीच्या घरी गेले. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीच्या हल्ल्यात दीड वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी दुचाकी वेगाने नेत तेथून पळ काढला. तसेच मुलाला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg