loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबई पोलीस आयुक्तांची महापौर पाटील यांनी घेतली भेट

पनवेल - नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची पनवेल महानगर पालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या फेरीवाला व इतर अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, व इतर संवेदनशील विषयांवर चर्चा केली. यावेळी खारघर अध्यक्ष/नगरसेवक प्रवीण पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश इनामदार आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg