खेड (प्रतिनिधी )- ६ एप्रिल १९८० रोजी 'भारतीय जनता पार्टी' नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली, त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.श्री.वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थिती मध्ये भाजपाचा ध्वज फडकावून - पेढे वाटप व बाईक रॅली काढून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित भाजपा खेड शहर अध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.रहीम सहिबोले, विद्यमान नगरसेविका सौ.वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका सौ.स्वप्नाली राकेश चव्हाण, युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, श्री.वैजेश सागवेकर, श्री.पांडुरंग पाष्टे , भाजपा अल्पसंख्यांक सेल खेड शहर अध्यक्ष श्री.नईम चौगुले, सौ.प्रीती चिखले, श्री.भरत कार्ले, श्री.मृत्युंजय मोडक, श्री.राहुल प्रभु, श्री.विजय पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, प्रदीप भोसले, प्रशांत बारटक्के, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.