loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडी येथे हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - हनुमान जयंती निमित्त घोटगेवाडी येथील हनुमान मंदिरात बुधवार दिनांक १ व २ एप्रिल २०२६ या कालावधित विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान मंदिर घोटगेवाडी येथे श्री हनुमान जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. ४.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा - आरती व तीर्थप्रसाद गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० वा. श्री मारुती जन्मसोहळा व अभिषेक रातौ. ठीक ९.३० वा. श्री दत्तप्रसादिक नाट्य मंडळ घोटगेवाडी निर्मित तीन अंकी नाटक 'रामशास्त्री' नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी नाट्य प्रेमी रसिक प्रेक्षक भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थापक श्री हनुमान वार्षिक जन्मोत्सव समिती, घोटगेवाडी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg