देवळे (प्रकाश चाळके) - कार्यसम्राट आमदार किरण भैया सामंत यांची शिवसेना रत्नागिरी - सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी निवड झाली असून या निवडीमुळे त्यांच्या वर राजापूर लांजा साखरपा मतदार संघातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आ. भैय्या सामंत हे गोरगरिबांचे आणि सामान्य माणसांचे कैवारी असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यात त्यांचा हातखंडा आहे. आ. भैय्या सामंत सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सतत झटत असतात. एक कॉल प्रॉब्लेम स्वालव्ह याचा प्रत्यय अनेक कार्यकर्त्यांना, गोरगरिबांना आला आहे. त्यामुळेच आमदार भैय्या सामंत यांना दोन जिल्ह्यांचे विभागीय संपर्कप्रमुख पद मिळाल्याने दोन्ही जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
टाइम्स स्पेशल
खेडमध्ये कौटुंबिक वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल







































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.