loader
Breaking News
Breaking News
Foto

विचुंबेत भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) - दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक ०४ एप्रिल रोजी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विचुंबे येथील विठ्ठल-रखुमाई मैदान येथे सायंकाळी ४ वाजता सुरू होणार असून, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, नगरसेवक परेश ठाकूर, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg