loader
Breaking News
Breaking News
Foto

सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा, एकावर गुन्हा

खेड (प्रतिनिधि) - मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील वारकरी मठासमोर सार्वजनिक ठिकाणी डम्पर उभा करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रदीप विनायक चव्हाण (३२, वेरळ) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हेडकॉन्स्टेबल दीपक गोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. डम्पर चालकाने दोन ब्रासचा डम्पर, रस्त्याच्या मध्ये उभा करत ये-जा करणाऱ्या वाहनांसह पादचाऱ्यांना अथडळा निर्माण करत जीवितास धोका होईल, अशा स्थितीत उभा करून ठेवल्याचा ठपका ठेवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg