खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेचा ८६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नगरपरिषदेमधील पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगराध्यक्ष सौ. माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर तसेच आरोग्य सभापती तौसिफ खोत उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संजय मोदी, मिनार चिखले, प्रेमळ चिखले, स्वप्नील सैतवडेकर तसेच नगरसेविका सौ. संजना कुडाळकर, सौ. रेश्मा खतीब, सौ. वैभवी खेडेकर, सौ. वर्षा सापते, सौ. अंजुम कुरणे, सौ. आरती पवार, सौ. दीप्ती शिगवण आणि सौ. स्वप्नाली चव्हाण यांनीही उपस्थित राहून शिवाजी महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमादरम्यान नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
टाइम्स स्पेशल
करुळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक 300 फूट दरीत कोसळून भीषण अपघात












































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.