loader
Breaking News
Breaking News
Foto

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत आंबेली शाळेच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

दोडामार्ग (प्रतिनिधी) - नुकत्याच झालेल्या गुरूकुल प्रज्ञाशोध परिक्षेत आंबेली येथील विद्यार्थी यांनी उलेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रुद्र लक्ष्मण पाटीलने राज्यात पाचवा क्रमांक पटकावून विशेष कामगिरी केली आहे. तसेच सोहम रुपेश डोईफोडे, जो जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. रेयांश महेश वेदक, ज्याने जिल्ह्यात नववा आणि राज्यात चौदावा क्रमांक पटकावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय, प्रियांश संजय सावंत जो तालुका स्तरावर तिसरा आला आहे, आणि नक्ष सूर्यकांत पटकारे जो जिल्ह्यात आठवा आणि राज्यात तेरावा आला आहे. आदर्श बाबी निंबाळकर याने अय्याट्टा तिसऱ्या तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेला गौरव मिळवून दिला आहे. शाळा प्रशासन आणि शिक्षक सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg