loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजमाध्यमावर भारतात लोकडाउन लागणार असल्याची अफवा पसरविणाऱ्या तरुणाला मुंब्रा पोलिसांनी केले गजाआड

ठाणे (प्रतिनिधी) : सध्या इराण- इस्त्रायल आणि अमेरिका युद्ध सुरू असून याचे पडसाद भारतात पडत असल्याने भारतात करोना प्रमाणे लाॅकडाऊन लागणार असल्याच्या अफवाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित पसरविणे तरुणाला महागात पडले. याप्रकरणी अरहम अजरुद्दीन अन्सारी (१९) या तरुणाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पूर्व आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात तेल, गॅस पुरवठा उपलब्ध होईल की नाही ही भिती नागरिकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे पेट्रोल पंप, गॅस एजन्सीच्या दुकाना बाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहे. असे असतानाच मागील काही दिवसांपासून देशात लाॅकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार असल्याची चर्चा समाजमाध्यमावर सुरु झाली आहे. भारतात लॉकडाउन होण्याची अफवा प्रकारणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाने पोलिसांची माफि देखील मागितली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg