दोडामार्ग (प्रतिनिधी) - प्राधान मंत्री आवास योजना २.० अंतर्गत पक्की घरे करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या माध्यमातून २८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून पहिला हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती नगरध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. कसई दोडामार्ग नगरपंचायत येथे प्रधान मंत्री आवास योजनाच्या लाभार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधीकारी संकेत गायकवाड, अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील अनेक लाभार्थी उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना कोणात्याही समस्या असतील तर अवश्य विचारून निराकरण करा, असे सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले की, प्राधान मंत्री आवास योजना अंतर्गत ज्यांची पक्की घरे नाही आहेत त्यांना पक्की घरे करण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपंचायत च्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यास आवाहन करण्यात आले आहे.
कोणाला प्रस्ताव करायचे असल्यास त्यांनी आपली कागदपत्रे घेऊन प्रस्ताव सादर करावा. तसेच २८ लाभर्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे दुसराही हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.