केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - विलवडे वाकेवाडी येथील मुचकुंदी नदी गाळ उपसा करिता आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचा शुभारंभ करण्यात आला. दरवर्षी पावसात मुचकुंदी नदी पुराचा फटका नदी काठच्या वाडी वस्त्यांना बसत असल्याने आमदार किरण सामंत यांनी जिल्हा नियोजनातून गाळ उपसा करण्याची मागणी केली होती. विलवडे गावातील टाकेवाडी जवळून वाहणार्या मुचकुंदी नदीच्या पात्रातील गाळ उपसा करण्यात यावा या करिता सामाजिक कार्यकर्ते संदीप राडये आणि उपतालुका प्रमुख आणि विलवडे उपसरपंच बाळू खामकर यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार किरण सामंत यांनी तात्काळ गाळ उपसा करण्यासाठी जिल्हा नियोजनातून वीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाकेड गणांतील पंचायत समिती सदस्या रसिका मेस्त्री यांच्या हस्ते गाळ उपसा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विलवडे उपसरपंच सुहास खामकर, नाम फाउंडेशन सदस्य समीर जाणवलकर, विभाग प्रमुख संतोष साठले, संदीप राडिये, बाबा खेतल, अक्षय खेतल, दत्ताराम राडये, एकनाथ खेतल आदी उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
मच्छिमारांवरील अन्यायाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषण छेडू; रेवंडी - तळाशील वादात मच्छिमार नेत्यांचा इशारा


































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.