loader
Breaking News
Breaking News
Foto

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जिल्हा रत्नागिरी यांचे वतीने पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खंड क्रमांक २०, च्या पृष्ठ क्रमांक ४३७ वर डॉ. बाबासाहेब म्हणतात : माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा नवीन राजकीय पक्ष काढण्याचा विचार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाची अंमलबजावणी करेल, आणि समता, स्वातंत्र्य, बंधूभाव, या तत्वावर चालेल. डॉ. बाबासाहेबांच्या या वाक्याला लक्षात घेऊन डॉ. मोरेश्वर रा. नगराळे यांनी पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११. ३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सिव्हिल हॉस्पिटल शेजारी येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या समारंभास उपस्थित रहावे आहे आवाहन आयोजक यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg