loader
Breaking News
Breaking News
Foto

समिक्षा क्षीरसागर हिची महाराष्ट्र सुरक्षाबलमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार

खेड - नवजीवन नामदेव शिंपी समाज खेडची कु.समिक्षा देवेंद्र क्षीरसागर हिची महाराष्ट्र सुरक्षाबलमध्ये निवड झाल्याबद्दल समाजाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल सदरे, खेड तालुका अध्यक्ष दीपक बागडे, उपाध्यक्ष सुनील सदरे, सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर, खजिनदार रमेश वंडकर, कार्यकारणी सदस्य नंदूशेठ मुद्राळे, इंजिनिअर आनंद कोळेकर, रसिक वंडकर, अनंत मुद्राळे, मंगेश बागडे, प्रसाद पाडळकर, सागर ढेकणे, राजेश वनारसे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg