loader
Breaking News
Breaking News
Foto

वन कर्मचार्‍यांनी किंग कोब्राला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील सहयाद्री पट्टयात आता किंग कोब्रा विषारी साप आढळून येऊ लागले आहेत. अशा प्रकारे आज मंगळवारी मोर्ले बाग येथे संजय मणेरीकर यांच्या अंगणात आलेल्या किंग कोब्राला अखेर एक तासाने वन कर्मचार्‍यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल संभाजी पाटील, मयूर कलगुटकर, लाडू गवस, विश्राम कुबल, विलास खरवत, जतिन पटकारे, बाबू वरख, गोपाळ गवस, संतोष मोर्ये, सत्यवान बेर्डे, राजेश पारधी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg