गुणदे-खेड (वार्ताहर) - खेड तालुक्यातील लोटे माळ येथे महामार्गावर पॅगोडा हॉटेल जवळ एक बॉक्साइटने भरलेला ट्रक उभा असल्याने त्याचा रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने दुचाकी स्वार ट्रकवर आदळल्याने रात्री दहा वाजता अपघात झाला. अक्षय अरविंद आंब्रे, राहणार माणी तालुका खेड हे चिपळूणवरून दुचाकी वरून कामावरून घरी येत असताना रात्री दहाच्या दरम्यान लोटे माळ पॅगोडा हॉटेल जवळ एक बॉक्साइडने भरलेला ट्रक उभा होता. काळोखातून न दिसल्याने सदरचा हा अपघात घडला. या अपघातमध्ये अक्षय आंब्रे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
टाइम्स स्पेशल
करुळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक 300 फूट दरीत कोसळून भीषण अपघात












































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.