loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्रेकिंग : रत्नागिरी जिल्हा परिषद समिती निवडीत राजकीय समीकरणे स्पष्ट

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा परिषद समिती सदस्यांची निवड जाहीर झाली असून महत्वाच्या स्थायी समितीत भारतीय जनता पक्षला स्थान मिळाले आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना विषय समित्यांवर समाधान मानावे लागणार आहे. एकूण ५० सदस्यांपैकी शिवसेना ३७, राष्ट्रवादी ५, उद्धव सेना ४ आणि भाजप ४ सदस्य निवडले गेले. स्थायी समितीत भाजपचे प्रमोद अधटराव यांना संधी मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव सदस्याचा समावेश कोणत्या समितीत होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg