वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर येथील श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने गुरूवार दिनांक 02 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव श्री देव व्याडेश्वर मंदिर प्रांगण येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 05.30 वाजता कीर्तनकार मनाली मनोज बावधनकर यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन, सकाळी 0९.30 वाजता श्रींची षोडशोपचार पूजा, अभिषेक, लघुरुद्र, सकाळी 10 वाजता सुरभी महिला भजन मंडळ गुहागर बाजारपेठ बुवा तनुजा भावे आणि मंडळी यांचे भजन, सकाळी 11 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ आरे बुवा श्री साई कळझुणकर आणि मंडळी यांचे भजन, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी 03 वाजता स्वरसाधना महिला भजन मंडळ खालचापाट बुवा आदिती धनावडे व मंडळी यांचे भजन, सायंकाळी 04 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत बुवा श्री महेश होळंम आणि मंडळी याचे भजन, सायंकाळी 5.30 ते 7.30 वाजता लळीतांचे कीर्तन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान देवस्थान फंड गुहागर यांनी केले आहे.
टाइम्स स्पेशल
लांज्यात एक अनोखा उपक्रम, नातीच्या वाढदिवसानिमित्त शाळेला मदत





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.