loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली बाजारपेठेत भीषण आग; घटनास्थळी भाजपा नेते वैभव खेडेकर यांची भेट

खेड - दापोली शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत भीषण आग लागल्याची घटना घडली. हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर परिसरात लागलेल्या या आगीत मोबाईल शॉपी आणि ज्वेलरीसह एकूण पाच दुकाने जळून खाक झाली असून यामध्ये व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. व्यापारी व नागरिकांशी संवाद साधून त्यांना शक्य ती मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला. सदर वेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ऍड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राकेश माळी, सर्वेश पवार आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg