loader
Breaking News
Breaking News
Foto

वरद नलावडेचे 2024 च्या एम.पी.एस.सी.परीक्षेत यश

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील वरद बलवंत नलावडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून खुल्या गटातून 34 वा क्रमांक प्राप्त करून कर सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे. वरद नलावडे याचे दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण मीनाताई ठाकरे विद्यालय साडवली येथे झाले असून पदवीपर्यंत शिक्षण इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवली येथे झाले. वरद नलावडे याचे वडील बलवंत नलावडे हे मीनाताई ठाकरे विद्यालयाचे प्रिन्सिपल आहेत. वरद नलावडे याने खूप मेहनत करून एमपीएससी परीक्षा पास होण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्रातून खुल्या गटात 34 वा येऊन कर सहाय्यक अधिकारी पदी त्याची निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg