loader
Breaking News
Breaking News
Foto

मंत्री नितेश राणे यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल - महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर (पनवेल) निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg