loader
Breaking News
Breaking News
Foto

४ एप्रिल रोजी लांज्यात जाणता राजा ग्रुप आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - जाणता राजा ग्रुप लांजा आयोजित आमदार किरण सामंत पुरस्कृत भव्य मिनी शूटींग व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 शनिवारी 4 एप्रील रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील यशस्वी संघाना प्रथम क्रमांक 15555/-रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 11111/-रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 7777/- रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 3333/-रुपये व आकर्षक चषक ते,बेस्ट डिगर रोख रुपये 500/-रुपये व चषक,शूटर रोख रुपये 500/- व चषक, नेटमन  रोख रुपये 500/- रुपये व आकर्षक चषक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रवेश फी 500 रू.आहे, सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. संध्याकाळी 6.00 वाजता स्पर्धा सुरू करण्यात येणार असून सर्व संघांनी वेळीच उपस्थित राहून सहकार्य करावे. 7.30 नंतर येणाऱ्या संघांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. चिठ्ठ्या टाकून सामने खेळविण्यात येणार आहेत. सहा वाजतां उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवेश फी माफ करण्यात येईल. स्थळ-श्रीगणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल)जवळ, जावडे रोड, लांजा या ठीकाणी स्पर्धा होणार आहेत. अधिक माहीती करीता जाणता राजा ग्रुप लांजाचे मंगेश लांजेकर 9423296830.संजय चव्हाण, 9049397051.मकरंद पंत, लिंगायत गुरुजी 8007428730, 8446147677 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg