रत्नागिरी : आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता मोबाईल वापर आणि कमी होत चाललेली शारीरिक हालचाल लक्षात घेता, किरण डान्स अकॅडमीतर्फे या उन्हाळी सुट्टीत मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी विशेष समर व्हेकेशन वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. या वर्कशॉपद्वारे मुलांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास, स्टेज प्रेझेन्स आणि टीमवर्क यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळणार आहे.
वर्कशॉपचा पहिला टप्पा १६ एप्रिल ते २५ एप्रिल आणि दुसरा टप्पा २ मे ते १० मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून वेळ सकाळी १०:०० ते दुपारी २:०० अशी असेल. या वर्कशॉपमध्ये डान्स, किड्स झुंबा, लाठीकाठी, क्राफ्ट, ड्रॉईंग, वॉक अँड मॉडेलिंग, इनडोअर व आउटडोअर गेम्स, योगा, फन व मेमरी गेम्स, क्रिएटिव्ह मूव्हमेंट्स आणि फेस पेंटिंग यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व सहभागी मुलांना मोठ्या मंचावर परफॉर्म करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडणार आहे. १० एप्रिलपूर्वी नोंदणी करावी. पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन किरण डान्स अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 8208278397






























.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.