कडवई, घोसाळकर कोंड येथील श्री देव हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या जन्मोत्सव सोहळ्याला कडवई दशक्रोशीतील सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमांचा व श्री देव हनुमान दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
कडवई, घोसाळकर कोंड येथील श्री देव हनुमान देवस्थान हे सुमारे २०० वर्षांचे पुरातन देवस्थान असून जाज्वल्य व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ते सुपरिचीत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या कडवई, घोसाळकर कोंड हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त गुरु. दि. २ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे- पहाटे ६ वा. पालखी प्रदक्षिणा, स. ७ वा. श्री देव हनुमान जन्मोत्सव व आरती, स. ९ वा. अल्पोपहार, स. १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद, दु. १२ ते २ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. श्री विश्वकर्मा भजन मंडळ, सुतारवाडी, कडवई यांचे सुश्राव्य भजन.
कडवई, घोसाळकर कोंड येथील या श्री देव हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त गुरु. दि. २ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा तसेच महाप्रसाद व श्री देव हनुमान दर्शनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.











































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.