loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटेत भाजलेल्या महिलेचा मृत्यू

खेड (प्रतिनिधि) - तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत कचरा गोळा करण्यासाठी गेलेली शकुंतला बबन सोनवणे (४८, चिपळूण, बहादूरशेखनाका, मूळगाव पाचगणी-सांगली) १२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ललिता सोनवणे व तिची सख्खी चुलत सासू शकुंतला सोनवणे या दोघी एमआयडीसीतील पुष्कर कंपनीच्या बाजूच्या आवारात कचरा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी शकुंतला सोनवणे यामध्ये अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने गंभीर भाजली. ही महिला कंपनीच्या कास्टिंग करून काढलेल्या गरम मातीमध्ये पाय घसरून पडल्याने गंभीर भाजल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg