loader
Breaking News
Breaking News
Foto

किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

आबलोली (संदेश कदम) - विश्वरत्न, क्रांतीसूर्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने सांताक्रुझ पश्चिम भिमवाडा येथील स्वातंत्र क्रिडा मंडळ (रजी. क्र.३४१) यांच्या माध्यमातून किंग जॉर्ज महालक्ष्मी येथील वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील वयोवृद्धांना स्वातंत्र क्रिडा मंडळ यांच्या सभासदाकडून भोजन दान करण्यात आले. तसेच त्यांच्यासाठी त्यांच्या दैनदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम नुकताच उत्साहात स्वातंत्र क्रिडा मंडळाच्या मार्फत उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र क्रीडा मंडळ भिमवाडा सांताक्रुज पश्चिम या मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg