loader
Breaking News
Breaking News
Foto

वाढदई येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - सालाबादप्रमाणे रामभक्त "श्री हनुमान जन्मोत्सव" आणि "श्री सत्यनारायणाची महापू‌जा गुरुवार दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा व तिर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे वाढदई वरची वाडी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. कार्यक्रम ... सकाळी/६.२९ वा.श्री हनुमान जन्मकाळ सोहळा सकाळी/७ ते ९ वा.श्री हनुमान, पालखी मिरवणूक, सकाळी ०९.३० वा.आरती, सकाळी ११.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १.०० वा. जय हनुमान कृपा महिला मंडळ. वाडदई (वरचीवाडी), आयोजित महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ६.०० वा.महाआरती, सायंकाळी ६.३० ते ८.३०महाप्रसाद, रात्रौ ८.३० वा. मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ, रात्रो 10 वाजता श्री काळभैरव नमन मंडळ, वाडदई यांचे नमन सादरकर्ते बालमित्र सेवा मंडळ, मुंबई (वाहदई-वरचीवाडी)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपले नम्र वाडीप्रमुख भिकू बाळू कांबळे श्री जय हनुमान कृपा विकास मंडळ वाडदई वरची वाडी, अध्यक्ष विनायक ह. कांबळे, सचिव यशवंत रु. मते, खजिनदार रामचंद्र स. कांबळे, श्री बालमित्र सेवा मंडळ, मुंबई अध्यक्ष संतोष स. भेकरे, सचिव भरत वि. कळंबाटे, खजिनदार संजय ल. कळंबाटे जय हनुमान कृपा महिला मंडळ वाडदई (वरचीवाडी) अध्यक्ष अंजली ह. कांबळे सचिव संकिता सु.जोशी, खजिनदार- स्नेहल सु.कांबळे कार्यक्रमाचे स्थळ : श्री हनुमान मंदिर वाडदई (वरचीवाडी), ता. गुहागर, जि.रत्नागिरी

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg