loader
Breaking News
Breaking News
Foto

स्नेहगंध २०२६ अंतर्गत ४०० मीटर धावणे स्पर्धेत किरण जानकर यांना विजेतेपद

खेड - स्नेहगंध 2026 अंतर्गत घेण्यात आलेल्या 400 मीटर धावणे स्पर्धेमध्ये चाटव शाळेच्या पदवीधर शिक्षिका व शिक्षक समिती खेडच्या महिला प्रतिनिधी किरण जानकर यांनी विजेतेपद पटकावले. या अगोदर देखील योगासन स्पर्धा धावणे स्पर्धा व कबड्डी स्पर्धेमध्ये जानकर यांनी अनेक बक्षीसे पटकावली आहेत. किरण जानकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg