loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेबांबर ते दत्तवाडी दरम्यान जोडणारा रस्ता जमीन धारकांच्या सहकार्याने मार्गी, ग्रामस्थांत समाधान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - झरेबांबर ते दत्तवाडी दरम्यान अनेक ग्रामस्थ यांनी घरे बांधली आहेत. पण या ठिकाणी लोकांना रस्ता उपलब्ध नव्हता. काही लोकांच्या जमीन तसेच मालकी झाडे, यामुळे अडचणी होत्या तर काही जण जमीन देण्यासाठी विरोध होत होता. यामुळे रस्ता अभावी गैरसोय होत होती. अखेर झरेबांबर दत्तवाडी दरम्यान ग्रामस्थ यांनी तोडगा काढून हा विषय मिटवला. ‘एकमेका सहाय्य करु’ या हेतूने काही जणांनी रस्ता झाला पाहिजे यासाठी काही जमीन, झाडे, बांबू बेट याचा त्याग केला आणि अखेर झरेबांबर ते दत्तवाडी दरम्यान रस्ता जेसीबी मशीन लावून आखणी केली. लवकरच आता ग्रामपंचायत कडून खडीकरण व पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg