loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका नाभिक समाज संघटनेचा धामानंद येथे वार्षिक मेळावा

खेड - खेड तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने वार्षिक मेळावा व श्री सत्यनारायण महापूजा सोमवार, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत धामनंद (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून शुरवीर शिवा काशीद यांचे तेरावे वंशज आनंदराव काशीद उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील नाभिक समाजाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मेळाव्यास नाभिक समाजातील जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खेड तालुका नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष अमर दळवी तसेच आयोजक संतोष शिंदे, गणेश मित्र मंडळ धामनंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg