दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात अनेक गावात काजू उत्पादन यावेळी चांगले आहे. दोडामार्ग साटेली भेडशी बाजारपेठमध्ये मोठया प्रमाणात काजू आवक वाढली असल्याचे बघायला मिळत आहे. सुरूवातीला कमी असलेला काजू दर आता वाढत चालला आहे. शनिवारी साटेली भेडशी आठवडा बाजारात मोठया प्रमाणात काजू आवक वाढली. बॅक बंद असल्याने काजू खरेदी व्यापारी याना रक्कम कमी पडली. यामुळे काही जणांनी रक्कम नंतर देतो असे सांगितले तर काही जणांनी काजू परत पाठवल्या त्यांना दुसऱ्या ठिकाणी काजू विक्री केली. यावेळी १७२ रूपये किलोला दर मिळाला यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी काजू दर कोसळले होते सुरूवात १५० रूपये झाली नंतर दर घसरले. १३०/१२० पेक्षा खाली आले. यामुळे शेकडो काजू बागायतदार याना नुकसान सहन करावे लागले. पण गत वर्षी पेक्षा यावेळी दर चांगला आहे. दोनशे रुपये किलो दर मिळावा अशी अपेक्षा होती. पण सुरूवात १६० रूपये झाली. पण गेल्या काही दिवसात दर वाढत चालले आहेत. शनिवारी साटेली भेडशी आठवडा बाजारात शेकडो पोती काजू बी बाजारात विक्रीसाठी आणली. काही जणांकडे काजू बागायतदार याना पैसे देणे कमी पडले ऐवढी काजू बी वाढली. दर देखील समाधानकारक असल्याचे दिसून आले.







































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.