खेड - स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार खेड तालुक्यातील कळंबणी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान दगडू साळुंके यांना प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त संपूर्ण तालुकाभर त्यांचे कौतुक होत आहे. या पुरस्कार प्राप्त सरपंच महोदयांचा सत्कार कार्यक्रम वाळंजवाडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक - 29 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्या मानसी जगदाळे, पं. स. सदस्य प्रशांत चव्हाण, सरपंच संघटना अध्यक्ष दिनेश चव्हाण, उधळे गावचे सरपंच दयानंद पाष्टे, शांताराम म्हसकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम येरापले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सत्कार कार्यक्रम आयोजक भरत आयरे, विशाल महाडीक, राजेश आयरे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी केले.




























































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.