loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषदेस अडीच हजार लीटर क्षमतेची सक्शन व्हॅन प्राप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) - स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत अडीच हजार लीटर क्षमतेची सक्शन व्हॅन नगरपरिषदेस प्राप्त झाली असून याचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले व प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहराच्या स्वच्छतेसाठी हे वाहन महत्वपूर्ण भुमिका बजावणार असून प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून व श्रीफळ फोडून या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, देवा टेमकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, मोहिनी मडगावकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, प्रशासकीय अधिकारी प्राची पाटील, स्वच्छता निरिक्षक विनोद सावंत, अक्षय पंडीत,आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg