गुणदे (वार्ताहर) - खेड तालुक्यातील गुणदे गोठलवाडी येथे मंगळवार दि. ३१ मार्च ते दि. ३ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मंगळवार दि. ३१ रोजी सकाळी १०.३० ते १ मंदिर कलश मिरवणूक गुणदे फाटा ते गुणदे गोठलवाडी हनुमान मंदिर, दुपारी १:३०ते ३ भोजन, सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ गुणदे वारकरी सांप्रदाय, ८ ते ९ भोजन, १० ते११.३० युवा कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस महाराज शिंदे चोरवणे, शिंदे गावठाण यांचे कीर्तन. बुधवार दिनांक १ एप्रिल सकाळी ८ ते ११ मंदिर शुद्धीकरण व होम हवन, दुपारी १ ते ३ भोजन, सायंकाळी ६ ते ९ विधान मांडणी व मूर्ती कलश जलनिवास ध्यान निवास व निद्रा निवास, रात्री ८ ते १० भोजन, १० ते ११.३० तीस ह.भ.प. विनाताई वैभव महाडिक कळंबणी.
गुरुवार दिनांक २ एप्रिल सकाळी ६ ते ११ स्थापित देवतामूर्ती पूजन कलशास अभिषेक मंगल स्नान होम हवन, ११ ते १२ मूर्ती प्रतिष्ठापना श्री.प. ब्र.१०८ महोदया रविशंकर शिवाचार्य महाराज मठाध्यक्ष राय पाटण राजापूर सकाळी १२ ते १२.३० पूर्ण हुती व मंगल आरती, दुपारी १२ ते १ प्रवचन, १ ते ३ तीर्थप्रसाद महाप्रसाद, ३ ते ६ हळदीकुंकू समारंभ, ६ ते ७ सत्कार समारंभ, ७ ते ८ हरिपाठ गुणदे वारकरी सांप्रदाय, ८ ते .३० भोजन, १० ते ११.३० कीर्तन ह.भ.प. अजय महाराज मोरे गुणदे, शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाडीतील देणगीदार व माहेर वासीन यांचा विशेष सत्कार, १ ते ३ भोजन, ३ ते ५ ध्वजाची मिरवणूक, ६ ते ८ सत्यनारायण महापूजा, ८ ते १० तीर्थप्रसाद व महाप्रसाद, १० ते ११ भजन गोठलवाडी ग्रामस्थ, अकरा वाजता करमणुकीचा कार्यक्रम श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी.

























































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.