वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्याचे ज्येष्ठ व्यापारी माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व नावळे गावचे सुपुत्र संजय दिगंबर सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे नूतन जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर वैभववाडी तालुक्यात दाखल होतास वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. प्रथमच वैभववाडी तालुक्याला संजय दिगंबर सावंत यांच्या रूपाने जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
यामुळे सर्व तालुक्यातील व्यापारी उपस्थित राहून वैभववाडी सांभाजी चौक येथे नूतन अध्यक्ष संजय सावंत यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी तालुका संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर, सचिव सुरेंद्र नाडकर, खजिनदार नितीन महाडिक, माजी अध्यक्ष तथा नगरसेवक मनोज उर्फ बंड्या सावंत, रवींद्र पाटील, बंड्या गाड, दादा पारकर, संतोष कुडाळकर, बंडू पारकर, कोकिसरे सरपंच नारकर, गणेश भवड, दिनेश वळंजू, गणेश लोके आधी वैभववाडी तालुक्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.