दापोली (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या पाजपंढरीतील तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केल्याने दापोलीत मनसेची संघटनात्मक ताकद वाढली आहे. दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील जितू कालपाटील, मयुर चुनेकर, जागन चौगले, आशिष पाटील, भुपेंद्र तबीब, दिवेश खळे, जिवन चोलकर, वर्धन खळे, भरत खळे आदींसह अनेकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार पटल्याने आपल्या समर्थकांसह या सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
दापोली येथील मनसे कार्यालयात पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा सचिव सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठे, शहराध्यक्ष साईराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. हा पक्ष प्रवेश होण्यासाठी पाजपंढरी येथील दिव्येश कालपाटील यांनी प्रयत्न केले.





























































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















89.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.