कणकवली (प्रतिनिधी)- कलमठ ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगमधून कलमठ गावासाठी नवीन शव शीतपेटी उपलब्ध करून देण्यात आली. अनेक दिवसांची कलमठ गावाची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असताना अजून एका नव्या सेवेची भर पडली असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड, स्वप्निल चिंदरकर, अनुप वारंग, नितीन पवार, प्रीती मेस्त्री, नजराना शेख, श्रेयस चिंदरकर, नाना कांबळी, आबा ढवण, सुरेश कोरगावकर, तनोज कळसुलकर, सुरेश ढवण, राजू कोरगावकर, शरद कुडतरकर, बाळा आचरेकर, हेलन कांबळे, बाबू नारकर, दिगंबर मर्तल, सुनील रेपाळ, स्वरूप कोरगावकर, जयराम चिंदरकर, आबा कोरगावकर, बाबू पाष्टे, पपू कोरगावकर, नंदू कोरगावकर, बाबू पाष्टे, परेश कांबळी, नाना गोठणकर, अशोक कदम, संजय बेलवलकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.