रत्नागिरी : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना तीन महिन्यांचे थकीत मानधनाचा जमा झाले आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मानधनाच्या प्रश्न निकाली निघाला असून सेविका, मदतनीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाकडून उशिराने येणारा निधी मार्च अखेरीस प्राप्त झाल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. याचा थेट लाभ जिल्ह्यातील ५ हजार ३७५ सेविका, मदतनीसांना झाला आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २ हजार ७७२ अंगणवाडी सेविका आणि २ हजार ६०३ मदतनीस आहेत. त्यांचा मानधनाचा थेट लाभ झाला आहे
अंगणवाडी सेविकांना दरमहा १३ हजार रुपये, तर मदतनीसांना ७ हजार ५०० रुपये मानधन मिळते. यात केंद्र व राज्य शासनाचा ठराविक वाटा असतो. राज्य शासनाकडील रक्कम वेळेवर जमा होत असली तरी केंद्राचा हिस्सा उशिरा मिळाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, आलेल्या मानधन वितरणासाठी सुरू करण्यात नव्या 'स्पर्श' या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळेही काही कर्मचाऱ्यांचे मानधन अडकले होते. मात्र आता सर्व अडथळे दूर होत थकीत रक्कम खात्यात जमा झाली आहे.






























































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)





































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.