loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रज्ञाशोध परीक्षेत मडुऱ्याची स्वरा गावडे राज्यात चौथी

बांदा (प्रतिनिधी) - मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ ची विद्यार्थिनी स्वरा कृष्णा गावडे हिने कोल्हापूरच्या गुरुकुल एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. तिने या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांच्यासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg