loader
Breaking News
Breaking News
Foto

संभाजी देवकते यांची राज्य शिक्षक महामंडळाच्या सहसचिवपदी निवड

खेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) चे राज्य समन्वयक तसेच कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ भरणे - खेड या शिक्षण संस्थेच्या मुरडे येथील भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य संभाजी देवकते यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg