loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. विषय समिती सदस्य निवडीत उबाठाची मागणी फेटाळली

रत्नागिरी - जिल्हा परिषदेत आज विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार आहे. यासाठी रत्नागिरीत राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. उबाठाला समिती बदलून हवी होती, ती मागणी माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केली. पण त्यात बदल नाही असे सेनेकडून सांगण्यात आले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय बिरवटकर यांना आरोग्य खातं बदलून बांधकाम खातं देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेस पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची भूमिका महत्वाची होती. आज चर्चेकरिता सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg