भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडालेल्या अशोक खरात प्रकरणात आता चौकशीचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याही चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष तपास पथकाने (SIT) चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे. शिवनिका संस्थानशी संबंधित सर्व व्यवहार सध्या SIT च्या रडारवर आले असून या संस्थेतील आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याच अनुषंगाने, शिवनिका संस्थानशी संबंधित असलेल्या व्यक्तींना टप्प्याटप्प्याने चौकशीसाठी बोलावले जाणार असून त्यात चाकणकर यांचाही समावेश असणार आहे. मुंबई किंवा नाशिक येथे त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात आर्थिक व्यवहार, संस्थात्मक कामकाज आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे. SIT कडून पुरावे आणि कागदपत्रांची छाननी केली जात असून चौकशीचा फोकस आता संस्थेशी संबंधित सर्व व्यक्तींवर केंद्रित करण्यात आला आहे.












































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.