loader
Breaking News
Breaking News
Foto

चक्रवर्ती सम्राट अशोक यांना भारतीय बौद्ध महासभा मालवणतर्फे अभिवादन

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम आणि तालुका संस्कार सचिव योगेश वराडकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg