loader
Breaking News
Breaking News
Foto

अ‍ॅड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या विद्यमान उपसरपंच अ‍ॅड.समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समृद्धी आसोलकर यांना भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्याकडून भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडी बद्दल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आसोलकर या विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थावर काम करत असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg