दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील गावात जंगली हत्ती उपद्रव वाढत चालला आहे. हत्ती पकड मोहीम बाबत सरकार लक्ष देत नाही. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हत्ती कळपात फुट पडली आहे. दोन कळप पुन्हा एकञ आले तर ओंकार हत्ती बाहेर पडला आहे. तो सावंतवाडी नेतर्डे गावात आहे. एकञ कळप मोर्ले केर गावात फिरत आहेत. यामुळे काजू बागेत जाणे अवघड झाले आहे. राञी हत्ती कळपावर लक्ष ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यातील हत्ती प्रशिक्षित पंधरा जणांची टीम दाखल झाली आहे. ते हत्ती जवळ जाऊन हत्ती कळपाला पुढे हाकलण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मोर्ले, केर गावात घोटगेवाडी, मोर्ले केर मुख्य रस्ता कडेला दिवसाढवळ्या कळप फिरत आहे. सोबत लहान पिल्ले आहेत. यामुळे हत्तीण लगेच माघारी फिरते. रविवारी सायंकाळी घोटगेवाडी मोर्ले, केर रस्त्यावर हा थरार बघायला मिळाला. या हत्ती कळपाने येथील काही शेतकरी यांच्या काजू, तसेच केळी, बांबू याचे नुकसान केले.





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.